स्पर्धा परीक्षेतील ह्या विश्वामध्ये आपल्या कोणत्याही विषयात मास्टर बनायची गरज नही परंतू विषयाचे सखोल ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. आणि प्रत्येक परिक्षेमध्ये विज्ञान विषयातील प्रश्नांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि गरज आहे कमी वेळेत जास्त माहिती देणारे एक विश्वनीय अभ्यासक्रम.
- सामान्य विज्ञानाशी जुडलेले कमी कालावधीत आवश्यक असलेले एक संपूर्ण व सखोल अभ्यासक्रम.
- ह्या जीवशास्त्र कोर्सच्या मदतीने आपण स्पर्धा परिक्षेतील विज्ञान विषयातील निगडित असलेले जवळपास 100% प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात.
- ह्या अभ्यास्क्रमाच्या सरळ व सोप्या भाषेच्या मदतीने सहज रित्या प्रश्नांचे कोड़े सोडवता येईल.
- कमी कालावधीत अधिक माहिती प्रदान करून विज्ञान विषयाचे प्रतिपादन करुण घेणे सोपे ठरेल.
- सर्व स्पर्धा परिक्षेत जीवशास्त्र / विज्ञान विषयांच्या प्रश्नांचे उत्तर देता येऊ शकेल.
आपण ह्या कोर्स मध्ये काय शिकाल?
• ह्या जीवशास्त्र कोर्सच्या मदतीने संपूर्ण विज्ञान विषयाच्या बारीक सारिक गोष्टीचे महत्वपूर्ण ज्ञान.
• विषयाचा सखोल व सरळ भाषेत असलेली माहिती.
• सामान्य विज्ञानातील कठिन संकल्पना अगदी सोप्या व साजुक पद्धतित मांडणी.
• सर्व स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त असलेले व कमी वेळात जास्त माहिती मिळविण्याचे कोर्स.
• जीवशास्त्रातील त्रासदायक व किचकट गोष्टी सरळ रुपात मांडलेले परिपूर्ण ज्ञान.
• मराठी व इंग्रजी भाषेत मांडलेले एक संपूर्ण अनुभवाचे संक्षिप्त ज्ञान म्हणजे हा कोर्स.
ह्या कोर्सचा उद्देश्य काय आहे?
आजच्या ह्या स्पर्धा परिक्षेत विज्ञान ह्या विषयावर्ती अधिकाधिक प्रश्न विचारले जातात आणि हा विषय थोड़ा अवघड असल्यामुळे त्याचे मार्गदर्शन करणारे तसे कमीच आहे आणि म्हणून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना व तसेच त्यांच्या मानसिकतेचा विचार करून बनविलेले एक वैविध्यपूर्ण असलेले परिपूर्ण अभ्यासक्रम आहे. विषयाशी निगडित महत्तवपूर्ण संकल्पना इच्छूक व्यक्तिद्वारे समजून घेण्यास सोपे व सरळ भाषेत असल्यामुळे दुसऱ्यांना समजवता येईल असे हे अभ्यासक्रम आहे.
विज्ञान विषयासाठी इंग्रजीचे ज्ञान नसले तरीही आपल्याला समजता येईल असे द्विभाषीय अभ्यासक्रम आहे.
ह्या जीवशास्त्र कोर्सच्या आधारे सामान्य विज्ञान विषयाचे संपूर्ण ज्ञान मिळविता येईल.
इतकेच नव्हे तर हा कोर्स NEET व MHTCET मध्ये पण सहजरित्या वापरता येईल.
विज्ञान विषयाकरिता एक प्रशश्त व सुरेख असा हा अभ्यासक्रम आहे.
Objective of this course:
General science itself is a wider term. It covers all aspects of science, Daily science, Chemistry, Biology, Physics, Mathematics, etc. There is no hard and fast syllabus prescribed for general science. This course covers Biology subject.
Thus to prepare fully for the subject of General Science of a competitive exam, one has to prepare for all the above subjects and correlate the topics with each other to understand the things in a holistic manner.
To get a job in Bureaucracy, Government Jobs as well as Civil Services, one has to crack Competitive Exams or Civil Services Exam. Each and every subject till class 10 + 2 is regularly updated in the examination and the subject Biology from General Science covers major chunk. This course is constructed for the benefits of such aspirants.
This course is designed in the vernacular language using Marathi and English to allow students to learn and understand it easily.
Who this course is for:
This course does not only help all competitive exam aspirants but also very helpful for all STATE as well as CBSE board studies.
It is a complete biology course for preparing General science for competitive exams and civil services examinations.